Headlines

नंदनवन मित्र मंडळ व नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्यावतीने हिंदृहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मराठी जनतेच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कायम आदाराचे स्थान – सुरेखा कदम मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी अनेक वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम आदाराचे स्थान मिळविले. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम…

Read More

सावेडी उपनगरातील प्रभाग 6 मधील बंद पथदिवे तातडीने सुरु करण्यात यावे अन्यथा मनसेचा निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांना आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. प्रभाग 6 मधील उदय अपार्टमेंट, अक्षय अपार्टमेंट, कांचनगंगा अपार्टमेंट परिसरातील रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत, ते तातडीने दुरुस्त करुन सुरु करण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनपा अति.आयुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले. याप्रसंगी सावेडी विभाग…

Read More

भिंगार अर्बन बँकेच्या भृंगऋषी पॅनेलच्यावतीने माळीवाडा परिसरातून प्रचारफेरीभृंगऋषी पॅनेलच्या प्रचारफेरीस उत्स्फुर्त प्रतिसादाने विजय निश्चित – अनिलराव झोडगे

भिंगार अर्बन बँकेच्या भृंगऋषी पॅनेलच्यावतीने माळीवाडा परिसरातून प्रचारफेरी भृंगऋषी पॅनेलच्या प्रचारफेरीस उत्स्फुर्त प्रतिसादाने विजय निश्चित – अनिलराव झोडगे भिंगार बँक ही सर्वसामान्यांची बँक म्हणून सर्वांना परिचित आहे, बँकेने काळाची पावले ओळखून वेळोवेळी आधुनिकतेचा स्विकार करुन ग्राहकाभिमुख सेवा देत सर्वांचा विश्वास संपादन केला. संचालक मंडळाच्या पारदर्शी कारभारामुळे बँकेला अनेक देश व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहे. निवडणुक…

Read More

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 28 जानेवारी रोजी नगर या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा

नगरचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली माहिती अहमदनगर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 28 जानेवारी रविवारी रोजी नगर या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नगरचे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी आज नगर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने…

Read More

प्रभाग क्र.12 मधील मेहेर कॉलनी येथील डांबरीकरण कामाचा शुभारंभ

विकास कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्येही समाधान– बाळासाहेब बोराटे नगर – गेल्या पाच वर्षांत प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागातील ड्रेनेज लाईन, पिण्याची पाण्याची लाईन, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, स्ट्रीट लाईट अशा मुलभुत सुविधा नागरिकांना पुरविण्यात आल्या आहेत. नागरिकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लागल्याने नागरिकांमध्येही समाधान आहे….

Read More

शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दीर्घकाळ मराठी जनतेच्या हृदयावर राज्य केले – संभाजी कदमनगर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राज्याच्या राजकारणात इतका दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व अन्य कुठल्याही राजकीय नेत्याने केले नाही हे सत्य आहे. आपल्या निर्भिड, बेधडक व सडेतोडपणा हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे तसेच प्रेमळ व तितकाच मायेचा आधार देणार्‍या स्वभावासाठी शिवसैनिक आपले…

Read More

केशरी प्रतिष्ठान व भाजीपाला आडते व्यापार्यांच्यावतीने मार्केट यार्ड येथे महाप्रसादाचे वाटप

श्रीराम मंदिर निर्माण झाल्याने उत्साहाचे वातावरण-सुरेश लालबागे नगर – 500 वर्षांचा वनवास आज संपला असून, आयोध्येत प्रभु श्रीरामचे मंदिर निर्माण होऊन आज त्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. यासारखी आनंददायी घटना नाही. हा क्षण ऐतिहासिक सुवर्णक्षराने लिहिला जाणार आहे. करोड भारतीयांच्या इच्छ असलेली श्रीराम मंदिर आज निर्माण होत आहे, यानिमित्त देशभर मोठे उत्साहाचे वातावरण आहे. या…

Read More

श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आरती

प्रभु श्रीरामाच्या आगमनाने देशभरात सुख-शांती निर्माण होईल- जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ नगर – आज आयोध्यात प्रभु श्रीरामचंद्रांचे मंदिर उभे राहून प्राणप्रतिष्ठा होत आहे, यानिमित्त देशभर मोठे उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक श्रीराम भक्तांच्या घराघरात, गाव-शहरातील मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे श्रीरामांच्या आगमनाने देशभरात शांती, सुखमय वातावरण निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी…

Read More

अहमदनगर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी

अहमदनगर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहोचणार असून. पाथर्डी येथुन अहमदनगर शहरांमध्ये रात्री बारा वाजता त्यांचं आगमन झालं. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाज बांधवांना संबोधित केल. बारा बाबळी या ठिकाणी…

Read More

भंगार व कचरा वेचक महिलांसाठी काम करणाऱ्या स्पर्शचे काम कौतुकास्पद 

पुरस्कार वितरण : समाजसेविका ममताताई सपकाळ यांचे प्रतिपादन अहमदनगर : स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे, तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतो, या हेतुनेच संस्था कार्य करत आहे, असे प्रतिपादन समाजसेविका…

Read More