नगरजिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विजय -खा. सुजय विखे
खा.विखे यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मानले मोदी-शहांचे आभार नगरकेंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा.सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने…