राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन

अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

नगर : प्रतिनिधी      नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला.      राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे,…

Read More

अपघाताने भेट झाली तरी ती चुकच !

गजा मारणेच्या भेटीसंबंधात खा. नीलेश लंके यांचा खुलासा

पारनेर : प्रतिनिधी       गुरूवारी पुण्याच्या दौऱ्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तीची पार्श्‍वभुमी काय याबाबत मला काहीही माहीती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चुकच होती…

Read More

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.

खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! जामखेडकाल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर शहर व जिल्हयात  कायदा व सुव्यस्था बिडघडत चालली

– विक्रम राठोड

       नगर शहरात खून, दहशत, लूटमार, तांबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लुट, दरोडे, बलात्कार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालेले आहेत. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत आहे का? की तुमचे कर्मचारी हप्ते खाऊन या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत का? हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे विचाराला…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट न उघडल्याने अहमदनगर शहरातील वकील आक्रमक

अहमदनगर राहुरी तालुक्यातील आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ गेल्या तीन तारखेपासून अहमदनगर शहरातील जिल्हा सत्र न्यायालयातील वकील बांधवांनी आपले काम बंद आंदोलन सुरू केले होते तसेच वकील प्रोटेक्शन कायदा कायदा लागू व्हावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर धरणे आंदोलन देखील सुरू होते.आढाव दांपत्याच्या हत्येचा निषेध व ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू व्हावा यासाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील सर्व…

Read More

कोतवाली पोलिस स्टेशन येथे केलेल्या मारहाणी बाबत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष असलेले किरण प्रशांत रोकडे आज दि ०८-०२-२०२४ रोजी रोकडे याचा मित्र सनी भुजबळ यास काही तरुणांनी मारहाण केल्यामुळे मी त्यांच्या सोबत कायदेशीर तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन येथे गेलो होतो त्या वेळेस पोलिस निरीक्षक दराडे साहेब यांना जाऊन भेटलो असता आम्हाला कायदेशीर तक्रार द्यायची आहे असे सांगितले असता त्यांनी आम्हाला…

Read More

विक्रीस आणलेल्या दोन गावठी कट्टयासह तोफखाना पोलीसांनी केले एका आरोपीस जेरबंद

तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत गंगा उदयान जवळ मंगळवारी सायंकाळी 18.15 वाजे सुमा एक इसम गावठी कट्टे घेवुन विक्री करण्या करीता येत असल्याची माहिती पो.नि. श्री आनंद कोकरे यांना गुप्त मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी तपास पथकाचे पो स ई श्री सचिन रणशेवरे व व स्टाप यांना बोलावुन आरोपीवर कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पोलीसांनी गंगा उदयान भागात सापळा रचुन इसम नामे करण कृष्णा फसले वय 30 वर्षे रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे कब्जातुन 40, 000/- रु किंमतीचे दोन गावठी कट्टे (पिस्तोल) हस्तगत केले असुन सदर बाबत पोहेकॉ भानुदास खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु र नं – 129/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई श्री सचिन रणशेवरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा.श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री अनिल भारती उप विभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा.पो.नि श्री आंनद कोकरे, पो.उपनिरी श्री सचिन रणशेवरे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ भानुदास खेडकर पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ अहमद इनामदार, पोहेकॉ सुधीर खाडे, पो ना वसीम पठाण, पो ना संदिप धामणे, पोकॉ सुमीत गवळी, पो.कॉ. शिरीष तरटे, पोकॉ दत्तात्रय कोतकर, पोकॉ सतीष भवर, पोकॉ सतीष त्रिभुवन, पोकॉ बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.

Read More

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

आढाव दांपत्याच्या हत्येची सखोल चौकशी करुन वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी. या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी. अहमदनगर राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील, वकील राजाराम आढाव तसेच त्यांच्या पत्नी अँड.मनीषा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची यापूर्वीची देखील गुन्हेगारी…

Read More

तोफखाना पोलीस निरीक्षकांची धडक कारवाई

तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पकडला 34 किलो गांजा काल तोफखाना पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक इसम हा भिंगारदिवे मळा, मातोश्री हॉटेल समोर , अहमदनगर येथे एका घरामध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे. अशी बातमी मिळालेवरुन त्यांनी सदर ठिकाणी छापा…

Read More