*अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेतील अनियमितता स्वतंत्र चौकशी आयोग नेमवा भाजपची मागणी*

:- अहमदनगर जिल्ह्यामध्ये जलजीवन योजनेमध्ये प्रचंड अनियमितता त्याचबरोबर निकृष्ट दर्जाचे काम आणि अपात्र ठेकेदारांना दिलेल्या कामाच्या बाबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, व प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्राध्यापक भानुदास बेरड यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना व प्रत्येक घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचविणारी योजना जलजीवन मिशन…

Read More

नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात  वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक

खा. नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट

नगर  :  प्रतिनिधी      बहुचर्चीत नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरूस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवडयात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलविण्यात आल्याचे खा. लंके यांनी सांगितले.       नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची…

Read More

अपघाताने भेट झाली तरी ती चुकच !

गजा मारणेच्या भेटीसंबंधात खा. नीलेश लंके यांचा खुलासा

पारनेर : प्रतिनिधी       गुरूवारी पुण्याच्या दौऱ्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तीची पार्श्‍वभुमी काय याबाबत मला काहीही माहीती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चुकच होती…

Read More


अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला

श्रीगोंदा, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही! मागील ४५ दिवसात त्यांनी कुणावरही टिका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्या मार्फत केलेल्या कामांच्या जोरावर…

Read More

गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली.

पाथर्डी, गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पाथर्डी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील…

Read More

स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

कर्जत, स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता आसा टोला लगावतानाच जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले. कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ…

Read More

नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे

नगर, नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर अस्मितेचा विषय आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व समाजाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. नगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांची आज बैठक आ.पडळकर यांच्या उपस्थित…

Read More

निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?

नीलेश लंके यांचा जिल्हा उपनिबंधकांना सवाल

नगर बाजार समितीमध्ये भाव कोसल्याने शेतकरी संतप्त

नगर : प्रतिनिधी      केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची घोषणा करूनही गुरूवारी नगर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीलिलाव बंद पाडून जाब विचारला.  दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे बाजार समितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या  भावना विचारात घेत जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क करीत निर्यातबंदी हटविण्यात आल्यानंतरही कांद्याचे दर का कोसळले याचा जाब विचारला….

Read More

विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विजय संकल्‍प सभेची जय्यत तयारी महायुतीच्‍या वतीने करण्‍यात आली असून, प्रधानमंत्र्यांच्‍या स्‍वागतासाठी नगर शहर सज्‍ज झाले आहे

नगर, दि. ५ प्रतिनिधी : विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विजय संकल्‍प सभेची जय्यत तयारी महायुतीच्‍या वतीने करण्‍यात आली असून, प्रधानमंत्र्यांच्‍या स्‍वागतासाठी नगर शहर सज्‍ज झाले आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्‍या वेळी याच मैदानावरुन मोदींनी संबोधित केले होते. या आठवणींना उजाळा देवून जिल्हयातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या  विजयाचा निर्धार पुन्‍हा एकदा या एैतिहासिक सभेतून होणार आहे. शहरातील…

Read More

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील 

शेवगाव । प्रतिनिधी देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ७…

Read More