Headlines

त्या वेळच्या महाराष्ट्राच्या कारसेवकामुळे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा व देशात राष्ट्रपती राजवट लागू

अहमदनगर (प्रतिनिधी ) सन १९ ९२ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अयोध्या येथे जाणाऱ्या तुकडीचे नेतृत्व नगर शहरातील भाजपचे जेष्ठ नेते व कार्यकर्ते प्राध्यापक डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी केले, असल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे, सध्याला देशामध्ये व परदेशामध्ये सर्वत्र प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी चालू असल्याने, दरेकर यांनी 20 जानेवारी रोजी पत्रकार…

Read More

प्रभु रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट)च्यावतीने कारसेवकांचा सन्मान

कारसेवकांच्या अतुलनीय योगदान, बलिदान आणि त्यागातून आज आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण – भगवान फुलसौंदर नगर – आयोध्या येथे श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी 1990 च्या दशकात दोनवेळा कारसेवा झाल्या, या कारसेवेमध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने राममंदिर निर्माणासाठी अनेकजण या कारसेवेत सहभागी झाले होते. या कारसेवकांनी किती संकटे झेलावी लागतील याची पर्वा न करता अक्षरक्ष:…

Read More

नगर शहरात लावणार भव्य 51 फुटी भव्य प्रभू श्री रामाची प्रतिमा

अहमदनगर Anc- 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे…अहमदनगर शहरात देखील प्रभू श्रीराम लल्लांच्या आगमनानिमित्ताने दिल्ली गेटपरिसरात भव्य 51 फूट प्रतिमा लावली जाणार आहे…धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिमा लावली जाणार आहे.. बाईट धनंजय जाधव

Read More