मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवावे-मनसेचे निवेदन

कार्यवाही होत नसल्याने मनसे स्टाईल आंदोलन करणार – सचिन डफळ नगर – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवणे व ध्वनीक्षेप क्षमता तपासून कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पोलिस अधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सचिव संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, संदिप चौधरी, वाहतुक सेना अध्यक्ष अशोक दातरंगे, विभाग…

Read More

डॉ .विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयचा अनोखा अभिनव उपक्रम :हळदी कुंकू कार्यक्रमातुन महिलांना दिला आरोग्याचा संदेश
अहमदनगर :

मकारसंक्रांती निमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या परिचर्या महाविद्यालयातील सामाजिक आरोग्य विभाग परिचर्या विभाग व माहिला सेल ने वडगाव गुप्ता येथील महिलासाठी हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. या निमित्ताने गावातील १५० महिला करिता हळदी कुंकू व तिळगूळचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायत…

Read More

शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांच्या निवासस्थानी रासपचे महादेव जानकर यांची सदिच्छ भेट

विविध राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा मराठा समाजाला स्वतंत्र विशेष आरक्षण मिळाले पाहिजे, हीच सर्व पक्षाची भूमिका होती. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सरकार सांगत असले तरी त्यातूनच आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामुळे ओबीसींच्या न्याय हक्कावर गदा येत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून, ओबीसींच्या हक्कावर गदा येता कामा नये,…

Read More

भुजबळांच्या मंत्रीपद राजीनाम्यावर पडळकरांची प्रतिक्रिया

अहमदनगर अहमदनगर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली असून ते म्हणाले की रोहित पवार यांच्या अंगात रक्त वाहत नसून जातीयवाद वाहतोय राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी 17 नोव्हेंबरला झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या पूर्वीच आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.छगन भुजबळ यांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक…

Read More

आज अहमदनगर मध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा

मेळाव्यास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात अहमदनगरआज अहमदनगर मध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून.मराठा अरक्षणाचा अध्यादेश निघाला ल्या नंतर चार हा पहिलाच ओबीसी महाएल्गार मेळावा असून.या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम शिंदे, लक्ष्मण हाके ओबीसी नेते, महादेव जानकर व अनेक ओबीस नेत्यांच्या उपस्थितीत हा महा यलगार मेळावा होत असून या…

Read More

तिळाचा स्नेह व गुळाचा गोडवा अशा तिळगुळाप्रमाणे कै बाळासाहेब विखे पाटलांनी समाजात कार्य केले धनश्रीताई विखे पाटील

नगर तालुक्यातीलआरोग्य ग्राम जखणगांव येथे संक्रांत पर्वानिमित्त प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र जखणगांव मार्फत हळदीकुंकू कार्यक्रम व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे निमित्ताने धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्याखासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा क्रिडा कार्यालय मार्फत जखणगांव येथे देण्यात आलेल्या इनडोअर जिमचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.आरोग्यदायी…

Read More

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

आढाव दांपत्याच्या हत्येची सखोल चौकशी करुन वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी. या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी. अहमदनगर राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील, वकील राजाराम आढाव तसेच त्यांच्या पत्नी अँड.मनीषा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची यापूर्वीची देखील गुन्हेगारी…

Read More

तोफखाना पोलीस निरीक्षकांची धडक कारवाई

तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पकडला 34 किलो गांजा काल तोफखाना पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त माहीती मिळाली की, एक इसम हा भिंगारदिवे मळा, मातोश्री हॉटेल समोर , अहमदनगर येथे एका घरामध्ये मनोव्यापारावर परीणाम करणारे गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन आहे. अशी बातमी मिळालेवरुन त्यांनी सदर ठिकाणी छापा…

Read More

श्री विशाल गणपती मंदिर परिसरातील रस्त्याच्या कॉक्रीटीरकण कामाचा शुभारंभ

दिलेल्या आश्वासनांची पुर्तता ही कामाच्या माध्यामातून पूर्ण – सुरेखा कदम नगर – माळीवाडा भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत विविध निधीच्या माध्यमातून विकास साधला आहे. नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध निधीच्या माध्यमातून कामे मार्गी लावण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. दिलेल्या आश्वासनांची पुर्तता ही कामाच्या माध्यामातून पूर्ण झाली…

Read More

मनसे नेते अमित ठाकरे यांनी अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवावी

मनसे नेते नितीन भुतारे यांची मागणी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ हा अनेक दिवसांपासून विकासापासून वंचित आहे त्यातच सध्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे काम सुध्दा असमाधानकारक आहे सध्या त्यांचे मतदार संघात साखर, डाळ वाटपाचे काम सुरू आहे त्याचे कार्यक्रम प्रत्येक गावात ते घेत आहे परंतू अनेक ठिकाणीं त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे…

Read More