Headlines

नक्षत्र प्राणायम परिवार व महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ यांच्यावतीने मोफत योग व आरोग्य साधना सप्ताहास प्रारंभ

योगा केल्याने शरीर तंदूरुस्त राहतेच परंतु मनावरही चांगले संस्कार होतात -भगवान फुलसौंदर      नगर – योगा केल्याने शरीर तंदूरुस्त राहतेच परंतु मनावरही चांगले संस्कार होऊन मन प्रसन्न राहते. भारतातील योगाची संस्कृती जागतिक पातळीवर स्वीकारली गेली असल्याने योगाचे महत्व लक्षात घेत नियमित योगा केला पाहिजे. यासाठी नक्षत्र प्राणायम परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत योगाचे महत्व पटवून…

Read More

सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याचे अपूर्ण असलेले डांबरीकरण पूर्ण करणे व पथदिवे लावणे बाबत  मनसे चे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे यांनी मनपा आयुक्त यांची भेट घेऊन पुन्हा एकदा समरण पत्र सादर केले

नगर –      सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्याची वर्क ऑर्डर साधारणत: मार्च 2021 मधे निघाली त्यानंतर तब्बल एक वर्षांनी रस्त्याचा एक लेयर पूर्ण झाला. परंतु आज तागायत तब्बल दोन वर्षे होऊन देखील रस्त्याचे अंतिम लेयरचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ज्या एक लेयरचे काम पूर्ण झाले आहे तोही पूर्णतः खराब होत आला आहे. याबाबत आपल्या संबंधित विभागातील…

Read More

राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन

अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

नगर : प्रतिनिधी      नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला.      राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे,…

Read More

अपघाताने भेट झाली तरी ती चुकच !

गजा मारणेच्या भेटीसंबंधात खा. नीलेश लंके यांचा खुलासा

पारनेर : प्रतिनिधी       गुरूवारी पुण्याच्या दौऱ्यात असताना त्या व्यक्तीची झालेली भेट ही अपघाताने झाली होती. सांत्वनपर भेट घेऊन परतत असताना ती व्यक्ती भेटली, ती व्यक्ती कोण ? तीची पार्श्‍वभुमी काय याबाबत मला काहीही माहीती नव्हते. ती व्यक्ती गुंड आहे हे मला शुक्रवारी सकाळी वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांमधून समजले. अर्थात अपघाताने भेट झाली तरी ती चुकच होती…

Read More

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महीलेला खा.निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जावून केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपीना जामीन होणार नाही आशा पध्दतीची  कारवाई करावी आशी मागणी  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.

नगर दि.१० प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महीलेला खा.निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जावून केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपीना जामीन होणार नाही आशा पध्दतीची  कारवाई करावी आशी मागणी  रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकरी कार्यकर्ते आणि महीलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक…

Read More

माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे.पराभव झाला असला तरी खचून जाऊ नका-सुजय विखे

नगर दि.९ प्रतिनिधीमाझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे.पराभव झाला  असला तरी खचून जाऊ नका. आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा.जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या  पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश डाॅ सुजय विखे पाटील यांनी दिला. निवडणूक निकालानंतर डाॅ सुजय विखे…

Read More

नवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी  घरात घुसून गर्भवती महीलेवर केलेल्या  हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली

पारनेर दि.७ प्रतिनिधीनवनिर्वाचित खासदारांचे समर्थक राहूल झावरे आणि त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्यांनी  घरात घुसून गर्भवती महीलेवर केलेल्या  हल्ल्याची पोलीस प्रशासानाने गंभीर दखल घेवून कारवाई करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.निवडणुकीतील पराभव आम्ही स्विकारला, तुम्ही उद्रेक करून  विजयाचा आनंद घेवू नका आशा शब्दात भाजपा  पदाधिकार्यांनी निलेश लंके यांचा  समाचार घेतला. महायुतीचे उमेदवार…

Read More

आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग-ना.विखे पाटील

नगर दि.२ प्रतिनिधीआरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे.आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी  विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परीवार,दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान…

Read More

संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी.तसेच सध्या  सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावेत आशी मागणी  संगमनेर तालुक्यातील  शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि  जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

नगर दि.२८ प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी.तसेच सध्या  सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावेत आशी मागणी  संगमनेर तालुक्यातील  शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि  जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव कौठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व  मेणबत्ती पेटवून आंदोलन.

शहरात लाईट गुल नागरिक हैराण

शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन – संपत बारस्कर  नगर : शहरात गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरीकांना तथा आपल्या ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार बीज खंडीत केली जात आहे. गेल्या 15 दिवसामध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण चाढल्याचे दिसून येत आहे. थोड्या प्रमाणात बादळी वारे सुटले की लगेच वीज खंडीत होते.  तसेच…

Read More