Headlines

आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग-ना.विखे पाटील

नगर दि.२ प्रतिनिधीआरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे.आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी  विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परीवार,दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान…

Read More

संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी.तसेच सध्या  सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावेत आशी मागणी  संगमनेर तालुक्यातील  शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि  जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

नगर दि.२८ प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी.तसेच सध्या  सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावेत आशी मागणी  संगमनेर तालुक्यातील  शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि  जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव कौठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक्षक अभियंता कार्यालयात लाईट बंद करून गॅस बत्ती व  मेणबत्ती पेटवून आंदोलन.

शहरात लाईट गुल नागरिक हैराण

शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन – संपत बारस्कर  नगर : शहरात गेले कित्येक दिवसापासून शहर व उपनगरामध्ये नागरीकांना तथा आपल्या ग्राहकांना पुर्व कल्पना न देता वारंवार बीज खंडीत केली जात आहे. गेल्या 15 दिवसामध्ये वीज खंडीत होण्याचे प्रमाण चाढल्याचे दिसून येत आहे. थोड्या प्रमाणात बादळी वारे सुटले की लगेच वीज खंडीत होते.  तसेच…

Read More


अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला

श्रीगोंदा, अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही! मागील ४५ दिवसात त्यांनी कुणावरही टिका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्या मार्फत केलेल्या कामांच्या जोरावर…

Read More

गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली.

पाथर्डी, गोपीनाथ मुंडेची लेक एका तरूण मराठा भावाला विजयी करण्यासाठी आली असल्याची भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली. सुजय विखे पाटील यांना विजयी करण्यासाठी एक एक मत महत्वाचे असल्‍याचे प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पाथर्डी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पाथर्डी येथील…

Read More

स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

कर्जत, स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता आसा टोला लगावतानाच जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले. कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ…

Read More

नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे

नगर, नगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यानगर होण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महत्पुर्ण भुमिका घेतली आहे. धनगर समाजाच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर अस्मितेचा विषय आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व समाजाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना दुसर्‍यांदा संधी देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. नगर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांची आज बैठक आ.पडळकर यांच्या उपस्थित…

Read More

निर्यातबंदी हटली तरीही कांद्याचे भाव का कोसळले ?

नीलेश लंके यांचा जिल्हा उपनिबंधकांना सवाल

नगर बाजार समितीमध्ये भाव कोसल्याने शेतकरी संतप्त

नगर : प्रतिनिधी      केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याची घोषणा करूनही गुरूवारी नगर बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कोसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीलिलाव बंद पाडून जाब विचारला.  दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे बाजार समितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या  भावना विचारात घेत जिल्हा उपनिबंधकांशी संपर्क करीत निर्यातबंदी हटविण्यात आल्यानंतरही कांद्याचे दर का कोसळले याचा जाब विचारला….

Read More

विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विजय संकल्‍प सभेची जय्यत तयारी महायुतीच्‍या वतीने करण्‍यात आली असून, प्रधानमंत्र्यांच्‍या स्‍वागतासाठी नगर शहर सज्‍ज झाले आहे

नगर, दि. ५ प्रतिनिधी : विश्‍वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विजय संकल्‍प सभेची जय्यत तयारी महायुतीच्‍या वतीने करण्‍यात आली असून, प्रधानमंत्र्यांच्‍या स्‍वागतासाठी नगर शहर सज्‍ज झाले आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्‍या वेळी याच मैदानावरुन मोदींनी संबोधित केले होते. या आठवणींना उजाळा देवून जिल्हयातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या  विजयाचा निर्धार पुन्‍हा एकदा या एैतिहासिक सभेतून होणार आहे. शहरातील…

Read More

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील 

शेवगाव । प्रतिनिधी देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ७…

Read More