अ‍ॅड.राहुल रासकर यांची भाजप सुपर वॉरियर्सपदी नियुक्ती

पदाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे काम जनतेपर्यंत पोहचवावे

-अ‍ॅड.अभय आगरकर

     नगर – भाजपप्रणित केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 10 वर्षात केलेल्या विविध लाभदायी विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडून येणार्‍या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी काम करावे. आज नियुक्त झालेले सुपर वॉरियर्स यांच्यावर पदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी दिलेली आहे. आपण आपल्या भागात घर टू घर जावून पक्षाचे कार्य…

Read More

निखिल वागळेंच्या “निर्भय बनो सभेचे” अहमदनगर शहरात २० फेब्रुवारीला आयोजन ;

वागळेंची तोफ धडाडणार, अहमदनगर लोकशाही बचाव मंचाचा पुढाकार

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगर मध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांची गर्दी होत आहे. ९ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी…

Read More

सुषमा अंधारेला ठोकणारच ! मनसेच्या महिला आघाडी अनिता दिघे व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर या रणरागिणीनी केले आवाहन

मीडियाचा लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी त्यांनी हा स्टंट केला असावा अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. अहमदनगर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आली असून. या यात्रे दरम्यान त्यांनी भाजी विक्रेते, दुध व्यवसायिक तसेच नागरिकांशी संवाद साधला.त्यानंतर सुषमा अंधारे यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालयमध्ये वकील बांधवांबरोबर चर्चा करण्यासाठी गेल्या असता  त्यांना…

Read More

शहरातील ताबे मारी संदर्भात काय म्हणाल्या सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांनी दिनांक 30 जानेवारीपासून सुरू केलेली मातृत्व शिवतीर्थ मुक्त समाजाचा ही सिंदखेडराजा येथे सुरू होऊन आज नगर येथे आली यावेळी त्यांनी बऱ्याच नगरच्या प्रश्नांवरती बोलण्याचा प्रयत्न केला मुख्यत्वे करून रामदास कदम यांच्यावर फार बोलू नये त्यांना महत्त्व देण्याची गरज अशी वाटत नाही ते सोडून द्या पण रामदास कदम यांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम…

Read More

ग्रामीण भागातील सर्व अनुदानित व जि. प. शाळांना सोलर पॅनल लावणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

करंजी दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न आजमितीला होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे. नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, करंजी येथे…

Read More

निखिल वागळेंच्या “निर्भय बनो सभेचे” अहमदनगर शहरात २० फेब्रुवारीला आयोजन ;वागळेंची तोफ धडाडणार, अहमदनगर लोकशाही बचाव मंचाचा पुढाकार

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगर मध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांची गर्दी होत आहे. ९ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी…

Read More

भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिलराव झोडगे तर व्हाईस चेअरमनपदी किसनराव चौधरी यांची बिनविरोध निवड

     नगर – भिंगार येथील भिंगार अर्बन को-ऑप बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलने निर्वावाद यश संपादन केल्यानंतर आज बँकेच्या सभागृहात जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैकीत चेअरमन – व्हाईस चेअरमनपदाची निवडणुक झाली.       यामध्ये चेअरमनपदासाठी अनिलराव झोडगे यांच्या नावाची सूचना संचालक नामदेव लंगोटे…

Read More

अहमदनगर येथील विशेष मुलांचे राष्ट्रीयपातळीवर निवड
विखे पाटील फाउंडेशन स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर येथील मतिमंद मुलांचे  स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेत घवघवीत यश.

अहमदनगर अहमदनगरमध्ये  स्पेशल ऑलिम्पिक भारत अहमदनगर यांच्या मार्फत दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी  जिल्हास्तरीय स्पर्धेतून १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.  दि. ३० जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्पेशल ओलंपिक भारत  राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धा ही नागपूर येथिल “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ” येथे पार पडल्या असून या  राज्यस्तरीय स्पर्धेत ०४ सुवर्ण, ०५ रोप्य…

Read More

खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्यामुळे नगर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर..

नगर केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी १७ कोटी व नगर तालुक्यासाठी २३ कोटी तसेच श्रीगोंदा तालुक्यासाठी ६० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि…

Read More

न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रीया पूर्ण करा:-ना. विखे पाटील

राहूरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादीत केलेल्या जमिनीमुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई मंत्रालय दालनात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासवेत विशेष बैठक बोलावत त्यांनी भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनांचे पालन करून भरती प्रकिया ठराविक कालावधीत पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी राहुरी कृषी…

Read More