अहमदनगर जिल्हा बँकेची वसुली आढावा व वसुली मार्गदर्शन मिटिंग संपन्न

वसुली आढावा मिटिंग दि. २५/०२/२०२४अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे मा. संचालक श्री. प्रशांतदादा गायकवाड यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २५/०२/२०२४ रोजी सकाळी ठीक १०.१० वा. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर,  पारनेर तालुक्यातील तालुका विकास अधिकारी, विशेष वसुली अधिकारी, एकूण २४ शाखेतील शाखाधिकारी व इतर सर्व सेवक वर्ग तसेच तालुक्यातील १०६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव…

Read More

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!

५० हजार मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी..

नगरकांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. राज्यभर या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, विविध संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नुकतीच निर्यात बंदी उठवली असून आता देशातील ५० हजार मेट्रिक टन…

Read More

पाणी पुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर अहमदनगर जिल्ह्यातील टंचाई काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महसूलमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री यांनी अधिवेश काळात विधान भवनात तातडीची टंचाई आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेतील खंडित विद्युत जोडण्या तातडीने सुरू करून पाणी पुरवठा पुर्वावत करण्याचे आदेश दिले.  या बैठकीत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा  खंडित झाल्यामुळे बाधीत झालेल्या विविध…

Read More

नगरमध्ये नवे 3 उड्डाण पुल होणार…

125 कोटीचा निधी मंजूर, खा. डॉ. विखे यांचा पाठपुरावा यशस्वी

नगर-पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे 3 किलोमीटरचा भव्य उड्डाण पूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर- मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील…

Read More

संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा कोर्टगल्ली मंदिरात

विविध धार्मिक कार्याने संपन्न      कोर्टगल्ली येथील विठ्ठल मंदिर येथे संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अध्यक्ष संजय देवळालीकर, विशाल वालकर, प्रकाश देवळालीकर, शिवाजी मदडगावकर, अभय डहाळे, नाना मदडगावकर, रमेश टाकळकर आदि उपस्थित होते.      याप्रसंगी भगवान फुलसौंदर…

Read More

युट्युबवर उपमुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करणार्‍यावर कारवाई करावी

सकल ब्राह्मण महासंघाचे कोतवाली पोलिस स्टेशनला निवेदन

     27फेब्रुवारी रोजी गावरान तडका या युट्युब वरुन सरपंच योगेश सावंत याने मा.उपमुख्यमंत्री यांना अत्यंत खालच्या भाषेत अर्वाच्च शिवीगाळ करुन तीन मिनिटात ब्राह्मण समाज संपून टाकू असा धमकी वजा इशारा दिला. यानंतर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला असून, सदरील सरपंचावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सकल ब्राह्मण समाजाच्यावतीने कोतवाली पोलिस स्टेशनचे पो.नि.श्री.दराडे यांना दिले.     …

Read More

पंतप्रधानांचं स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न होतंय साकार: खासदार डॉ. सुजय विखे पाटील

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आता इलेक्ट्रिक घंटागाडी वाटप मोहीम राबविली जात आहे. या माध्यमातून पंतप्रधानांचे स्वप्न साकार होत असल्याचे मत खा. विखे यांनी मांडले. ते महासंस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

Read More

कचरा संकलन गाड्यांचा उपयोग गावाच्या स्वच्छतेसाठी करावा–खासदार डॉ. सुजय विखे पाटील

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कचरा संकलन गाड्यांचा उपयोग गाव स्वछ व सुंदर करण्यासाठी करावा, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भिस्तबाग महल शेजारील मैदानात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात उमेद अभियानांतर्गत बचतगटांना विविध कर्ज तसेच लाभाचे वाटप व जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 207 ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक…

Read More

महासंस्कृती महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,दररोज 25 ते 30 हजार लोकांची उपस्थिती..

नगर:महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान नगर येथील सावेडीतील भिस्तबाग महल शेजारील मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला एकूणच जिल्हाभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत असून आज पर्यंत झालेल्या कार्यक्रमा पेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातून मोठा…

Read More

अहमदनगर बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते..

उद्या दि. 26 फेब्रुवारी रोजी विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. यामध्ये अहमदनगर बायपास या 41 किमी लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्र.1 मधील अहमदनगर ते घोगरगाव या 38 किमीच्या रस्त्यासाठी 980 कोटी रुपये तर टप्पा…

Read More