महायुतीच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

:- लोकसभा निवडणूक प्रचारासाठी महायुतीच्या वतीने नगर येथील कोहिनुर मंगल कार्यालय येथे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह निर्माण झाला असून मोठ्या जोमाने कार्यकर्ते कामाला लागल्याने डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.  यावेळी…

Read More

आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा,
प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार.

भाजप निवडणूक प्रचार नियोजन सभेत ठरली प्रचाराचा आराखडा !! जामखेड, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे  पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील…

Read More

विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी..

श्रीगोंदाउन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती. या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे शक्य नव्हते. तर…

Read More

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

नगरराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन…

Read More

केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

केंद्र सरकारच्या वतीने नगर जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ते आष्टी ते जामखेड (NH 561) राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण काँक्रीटीकरण कामासाठी 651.15 कोटी रुपये, बेल्हा ते शिरूर 38 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 386.16 कोटी आणि श्रीगोंदा शहरातील काष्टी-…

Read More

बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले
– खा.सुजय विखे

नगर – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष, व्यक्ती याकडे न पाहता आवश्यकतेनुसार प्रत्येक भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. बोल्हेगांव परिसरातील प्रलंबित…

Read More

खा.डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचे सावेडी परिसरातून स्वागत
खा.सुजय विखे तीन ते चार लाख मतांनी निवडून येणार-करण कराळे

नगर –  नगर दक्षिण मधून लोकसभेसाठी खासदार सुजया विखे पाटील यांची पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते करण कराळे यांनी कराळे हेल्थ क्लब या ठिकाणी फटाक्याची आतिश बाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव कराळे, उदय कराळे, करण…

Read More

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी..

अजय अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर सुजय विखेंनी धरला ठेका.. नगरकाल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर अगदी फुलून गेला होता. इतकी अफाट आणि मोजता न येणारी महिला भगिनींची संख्या पाहून एखाद्या भव्य पर्वाचीच…

Read More

नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र.15 मधील आदर्श कॉलनीतील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम कार्यरत राहू

-प्रशांत गायकवाड

     नगर –    गेल्या पाच वर्षांपासून प्रभाग 15 मधील विविध माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत विकास कामे मार्गी लावली आहेत. आदर्श कॉलनी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून, ड्रेनेज लाईन कामाचा आज शुभारंभ होत असून, पुढील काळात इतर कामेही मार्गे लावण्यात येतील. नागरिकांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो आहे. आता कार्यकाळ संपला…

Read More

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक यांच्‍या हस्ते मुख्य सचिव डॉ.नितीन‌ करीर यांचा सत्कार

प्रवरेच्या मातीने समानतेची शिकवण दिली – राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन‌ करीर राज्‍याच्‍या मुख्‍य सचिव पदावर नियुक्‍तीबद्दल लोणी ग्रामस्‍थांच्या वतीने सत्कार *शिर्डी, दि.१० मार्च (उमाका) -* प्रवरेच्‍या मातीने समानतेचा दिलेला महत्त्वपूर्ण संदेश जीवनमूल्यांची शिकवण देऊन‌ गेला असे गौरवोद्गार राज्‍याचे मुख्‍य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज येथे काढले.  लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या सत्‍कार समारंभास उत्तर…

Read More