अहमदनगर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी

अहमदनगर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा आता अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोहोचणार असून. पाथर्डी येथुन अहमदनगर शहरांमध्ये रात्री बारा वाजता त्यांचं आगमन झालं. त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाज बांधवांना संबोधित केल. बारा बाबळी या ठिकाणी…

Read More

प्रभु रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट)च्यावतीने कारसेवकांचा सन्मान

कारसेवकांच्या अतुलनीय योगदान, बलिदान आणि त्यागातून आज आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण – भगवान फुलसौंदर नगर – आयोध्या येथे श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी 1990 च्या दशकात दोनवेळा कारसेवा झाल्या, या कारसेवेमध्ये हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने राममंदिर निर्माणासाठी अनेकजण या कारसेवेत सहभागी झाले होते. या कारसेवकांनी किती संकटे झेलावी लागतील याची पर्वा न करता अक्षरक्ष:…

Read More

नगर शहरात लावणार भव्य 51 फुटी भव्य प्रभू श्री रामाची प्रतिमा

अहमदनगर Anc- 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम लल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या अनुषंगाने देशभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे…अहमदनगर शहरात देखील प्रभू श्रीराम लल्लांच्या आगमनानिमित्ताने दिल्ली गेटपरिसरात भव्य 51 फूट प्रतिमा लावली जाणार आहे…धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिमा लावली जाणार आहे.. बाईट धनंजय जाधव

Read More