आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तीव्र विरोध. 

             लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप- अभिषेक कळमकर        चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा सत्याधाऱ्यांचा प्रकार.       अहमदनगर                                                         राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानात आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र…

Read More

नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या विकास निधीतून प्रभाग क्र.15 मधील स्वीट कॉर्नर (विरंगुळा मैदान) ते गड्डम घर येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

प्रभागाच्या विकासात भर टाकणारे कामे झाली- के.डी.खानदेशे नगर – आगकर मळा परिसरात गेल्या काही वर्षांत विकास कामांच्या माध्यमातून प्रभागाचा चांगल्या पद्धतीने विकास झाला आहे. प्रत्येक भागातील रस्ते, पिण्याची पाईप लाईन, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट याबरोबर प्रभागाच्या विकासात भर टाकणारे कामेही झाली आहे. ओपन स्पेसचा विकास, त्याचबरोबर विरंगुळा मैदानाचा सर्वांगिण विकास केल्याने मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी…

Read More

वकिल संघटनेच्या धरणे आंदोलनास मनसेचा पाठिंबा

शासनाने तातडीने निर्णय घेऊन वकिलांना संरक्षण द्यावे-गजेंद्र राशिनकर अहमदनगर      शहर बार असोसिएशनने राहुरी येथील अ‍ॅड.आढाव दांपत्यांच्या हत्याच्या निषेधार्थ व अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्टक्शन अ‍ॅक्ट सुरु करण्यात यावा, या मागणीसाठी नगर शहर वकिल संघटनेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव डॉ.संतोष साळवे, अ‍ॅड.अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष…

Read More

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी सागर बनकर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नागरदेवळे येथील कार्यकर्ते सागर बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी दिले. यावेळी अक्षय कर्डिले म्हणाले, भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून, या पक्षात पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे. पदाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे. त्याचप्रमाणे भाजप प्रणित…

Read More

भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व संकल्प ग्रुप च्यावतीने भिंगार अर्बन बँकेतील नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

नूतन संचालकांनी बँकेच्या लौकिकात भर घालण्याचे काम करावे – भगवान फुलसौंदर चे बँकेसह आम्हास नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्याचबरोबर या ज्ञात-अज्ञातांचे मी आभार मानतो. याप्रसंगी किसनराव चौधरी, कैलासराव खरपुडे, नामदेव लंगोटे, कैलास रासकर, अमोल धाडगे,विष्णू फुलसौंदर आदिंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नितीन फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, मनोज फुलसौंदर, सागर फुलसौंदर, अभिषेक फुलसौंदर, हर्षद फुलसौंदर, यश फुलसौंदर,…

Read More

खासदार संजय राऊत यांना भाजपचे शहर उपजिल्हाध्यक्ष धनंजय जाधव यांनी पाठविले प्रसादाचे लाडू

संजय राऊत यांना यात राजकारण दिसले , विखे परिवाराची प्रभू श्रीरामावर असलेली भक्ती दिसली नाही अहमदनगर शहरामध्ये दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नक्षत्र लोन या ठिकाणी पार पडला यावेळी खासदार संजय राऊत यांनी अहमदनगर दक्षिण चे खासदार सुजय विखे यांच्या साखर व डाळ वाटपावरून त्यांच्यावर जोरदार…

Read More

नगर शहर जिल्हा दंत वैद्यकीय शाखेच्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

रक्तदान चळवळ अधिक व्यापक करणे गरजेचे– डॉ.मनिषा कुलकर्णी दिवसेंदिवस रक्ताची गरज वाढत आहे, ही गरज पुर्ण करण्यासाठी मनुष्याला रक्तदानाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान चळवळीत सहभागी होत रक्तदान केले पाहिजे. आपल्या एका व्यक्तीच्या रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचू शकतात. आरोग्य क्षेत्रात आज आधुनिक उपचार पद्धती येत असल्या तरी रक्त ही अत्यावश्यक बाब आहे. ही सामाजिक…

Read More

प्रभाग क्र.13 मधील शिवपावन मंगल कार्यालय परिसरात रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न – गणेश कवडे

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिल्याने प्रभागात गेल्या काही वर्षांत चांगली विकास कामे उभी राहिले. प्रश्न सोडविण्यासाबरोबरच प्रभागाच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, रस्ते, स्ट्रीट लाईट या मुलभुत सुविधांना प्राधान्य दिले. नागरिकांच्या सहकार्याने प्रभागातील प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. झालेल्या विविध विकास कामांमुळे नागरिकांचे प्रश्न सुटत असल्याचे मोठे समाधान…

Read More

आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेत थाळी नाद
तीन महिन्यांचे थकीत पेमेंट मिळण्याची व वाढीव मानधनाचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी

जोरदार निदर्शने व कानठळ्या बसविणाऱ्या थाळीनादाने जिल्हा परिषद दणाणले आशा व गटप्रवर्तकांचे तीन महिन्यांचे थकीत पेमेंट तीन दिवसात करावे व जाहीर करण्यात आलेल्या वाढीव मानधनाचा शासन निर्णय ताबडतोब निर्गमित करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात सोमवारी (दि.29 जानेवारी) थाळी नाद आंदोलन करण्यात…

Read More

भिंगार अर्बन बँक निवडणुकीत अनिलराव झोडगे व किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखालील भृंगऋषी पॅनेलचे सर्वच उमेदवार विजय

भृंगऋषी पॅनेलचे 15 पैकी 15 उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले भिंगार अर्बन बँकेवर भृंगऋषी पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाले. भिंगार अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रविवारी मतदान झाले. यामध्ये 67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 6989 पैकी 4749 जणांनी मतदान केले. या निवडणुकी विद्यमाने चेअरमन अनिलराव झोडगे व व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या…

Read More