फुलसौंदर मळा येथे आयोजित समाधान महाराजांच्या

किर्तनप्रसंगी शंकर-पार्वती विवाह सोहळा संपन्न

      महाशिवरात्रीनिमित्त फुलसौंदर मळा येथील सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहांतर्गत शिव-पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, भिंगार बँकेचे संचालक विष्णू फुलसौंदर,अपर्णा फुलसौंदर आदि उपस्थित होते.      बुरुडगांव रोड, फुलसौंदर मळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध किर्तनकारांची  सेवा घडत आहे. या सोहळ्यास परिसरातील अनेक भाविक सहभागी होत आहे. याच…

Read More

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी..

खासदार डॉ. सुजय विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! पाथर्डीजनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या…

Read More

सुरेश (नाना) गाडळकर यांचे निधन

     नगर – टिळकरोड, गाडळकर मळा, काटवण रोड येथील विठ्ठाई उद्योग समुहाचे संचालक सुरेश शंकरराव गाडळकर यांचे आज दि.6 रोजी सकाळी दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      स्व.सुरेश गाडळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी,…

Read More

कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप

नारी शक्ती वंदन कार्यक्रम व महिला बचतगटांना कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण संपन्न.. कर्जतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाच्या अंतर्गत कर्जत मंडलामधील महिलांना दुरदृष्य प्रणालीद्वारे  मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा अध्यक्ष यांनी केले. कर्जत तालुक्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी कर्ज व साहित्य वाटपाचे वितरण…

Read More

नामांतर कृती समितीच्यावतीने

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ नामांतराचा

प्रस्ताव पाठविल्याबद्दल मनपा आयुक्तांचा सत्कार

     नगर –  अहमदनगर शहराचे नाव बदलण्यात यावे, यासाठी विविध संघटना, संस्था, पक्षांच्या वतीने निवदने देण्यात आली. नामांतरासाठी अहिल्यादेवी होळकर नामंतर कृती समितीची स्थापना करुन राज्यभर रथयात्रा काढण्यात आली होती. सर्वांच्या भावनांचा विचार करुन शासनाने या नगरच्या नामांतरास मान्यता दिली. प्रशासकीय सोपस्कार पुर्ण होत, नगर मनपानेही ठराव करुन तो शासनाकडे पाठविला हा या लढ्याचा विजय…

Read More

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.

खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान! जामखेडकाल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या…

Read More

सर्जन डॉ. गजानन काशिद यांनी तीन वर्षाच्या बालकावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

जागतिक श्रवण दिवस 3 मार्चला साजरा केला जात असून, नगरमध्ये पहिली कॉक्लियार इम्प्लांट शस्रक्रिया यशस्वी झाली नगरमधील प्रसिद्ध कान , नाक व घसा तज्ज्ञ डॉ. गजानन काशिद हे मागील अनेक वर्षापासून अनेक रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करत आहेत.  कान, नाक व घसा तज्ज्ञ म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. अतिशय अनुभवी रायनोप्लाटिक सर्जन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते….

Read More

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘मैं हू डॉन..’ गाण्यावर धरला ठेका

शेवगाव येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.. शेवगावकाल जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. शेवगाव येथील खंडोबा मैदानात संपन्न झालेल्या या सोहळ्यास महिलांनी तुफान गर्दी करत या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करणाऱ्या…

Read More

जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे खा. विखेंच्या हस्ते विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

श्रीगोंदाजागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव-२०२४ काल १ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विविध क्षेत्रांत बहुमूल्य कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना एक प्रकारे समाजात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित…

Read More

संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे विठ्ठल-रुख्मिणी मुर्तीची प्राण प्रतिष्ठापना
भगवान बाबा मंदिर परिसरात लोकनेते गोपीनाथ मुंढे यांचा पुतळा उभारणार – आ.संग्राम जगताप

संत भगवान बाबांनी वारकरी धर्माला आधुनिक रुप दिले. आधात्मिक कार्याबरोबरच किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी परिवर्तन घडविले. किर्तनामधून जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धधा तसेच अनिष्ठ रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत विठू नामाचा प्रचार करतांनाच त्यांनी समता, बंधूता, एकता, मानवता यासारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. अशा या महान संतांचे निर्मलनगरला मंदिर उभारले अशा या मंदिराच्या परिसरात विकास कामांबरोबरच लोकनेते…

Read More